शब्दाचा अर्थ तेल उद्योग

ओलीव्ह ऑइल म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

ओलीव्ह ऑइल म्हणजे काय?

6
ऑलिव्ह तेल हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेन व ग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते.


बाटलीत भरलेले इटालियन ऑलिव्ह तेल
ऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते. रोजच्या अन्नात ऑलिव्ह तेलाचा वापर केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे. स्वयंपाकाव्यतिरिक्त ऑलिव्ह तेल बाह्यवापराकरिता देखील वापरले जाते (केसांना लावण्यासाठी, मसाज साठी, इत्यादी). तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये, औषधांमध्ये व इंधनासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर केला.

​ जातो.
उत्तर लिहिले · 27/3/2019
कर्म · 123540
2
ऑलिव्ह तेल हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेन व ग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते. ऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते.

ऑलिव्ह तेल
ऑलिव्ह तेल हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेन व ग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते.


बाटलीत भरलेले इटालियन ऑलिव्ह तेल
ऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते. रोजच्या अन्नात ऑलिव्ह तेलाचा वापर केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे.[१] स्वयंपाकाव्यतिरिक्त ऑलिव्ह तेल बाह्यवापराकरिता देखील वापरले जाते (केसांना लावण्यासाठी, मसाज साठी, इत्यादी). तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये, औषधांमध्ये व इंधनासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर केला जातो.

== 
उत्तर लिहिले · 15/11/2021
कर्म · 121725

Related Questions

बैलांना तेल का पाजतात?
वाळवंटातच तेल का मिळते??
गावाकडे करता येण्यासारखे व्यवसाय कोणते?
अवजड उद्योगामध्ये कशाचा समावेश होतो?
मला नवीन उद्योग सुरू करायचा आहे. तर कोणते लोण घेऊ ?
उद्योगक्षेत्रातील सर्वात मोठ्या चुका कोणत्या?
रतन टाटा हे खूप चांगले उद्योजक व समाजसेवक आहेत याविषयी माहिती हवी आहे ?