Topic icon

तेल उद्योग

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
झोप


उन्हाळ्यात उपासमार झालेली जनावरे पावसाळ्यात उगवलेले हिरवे, कोवळे, लुसलुशीत गवत अधाशीपणे खातात व पोटफुगीस बळी पडतात. वरील आजारावर उपाय म्हणून बैलाला किंवा इतर जनावरांना पण तेल पाजले जाते. त्यामुळे बैलाला ढेकर येतात, किंवा पातळ शेण पडून आराम पडतो.
बैलांची शक्ती वाढावी यासाठी त्यांना चाऱ्यासोबत घास या नावाचे गवत खायला दिले जाते. हे घास गवत पचनास खूप जड, गरम आणि चिकट असते. या गवतातील स्निग्धतेमुळे ते अत्यल्प प्रमाणातच बैलाला खायला द्यायचे असते. एका वेळेस एक लहान पेंढी पुरेशी असते. ही पेंढी गव्हाणीत टाकतांना एकदम विस्कटून द्यायला लागले. बैलाला एका वेळेस फार तर चार- पाच काड्या उचलता येतील अशा पद्धतीने ती द्यावी लागते. बैलाला जास्त भुक लागली असल्यास तो घाई घाईत खायला लागतो. त्यात जर घास गवताच्या एकदम दहा बारा काड्या तोंडात घेऊन गिळल्यास, त्याचा दुष्परिणाम होतो. -घास गवतासह इतर चारा भरभर खाल्ल्याने बैलाला वाताची समस्या निर्माण होते. वात तयार झाला की बैल अस्वस्थ होऊन त्याचे पोट फुगयला लागते, यात बैलाचा मृत्यू पण होऊ शकतो. पोटफुगी आजाराचे विशिष्ट लक्षण म्हणजे उदराच्या भागात फुगोटी होय. काही पशुपालक गाय- म्हैस व्याल्यानंतर जास्त दूध मिळावे म्हणून त्यांना जास्त पिष्टमय पदार्थयुक्त, प्रथिनयुक्त चारा, कोंडा, शेंगदाणा व सरकी पेंड खाऊ घालतात. सोयाबीनचे व तुरीचे भुसकट, मुगाचा व उडदाचा वाळलेला पाला जनावरांस प्रमाणाबाहेर दिल्यास मलावरोध होऊन पोट फुगते. केवळ लुसलुशीत हिरवी वैरण किंवा प्रथिनयुक्त हिरवा चारा प्रमाणाबाहेर खाऊ घातल्यासही पोटफुगी उद्भवते. उन्हाळ्यात उपासमार झालेली जनावरे पावसाळ्यात उगवलेले हिरवे, कोवळे, लुसलुशीत गवत अधाशीपणे खातात व पोटफुगीस बळी पडतात.वरील आजारावर उपाय म्हणून बैलाला किंवा इतर जनावरांना पण तेल पाजले जाते. त्यामुळे बैलाला ढेकर येतात, किंवा पातळ शेण पडून आराम पडतो. यावर चंदरज्योति नावाचे एक झाड असते. त्याची लहान फांदी एका बाजूने बैलाच्या तोंडात घातल्यास, ती चघळायला सुरवात केली, तरी पोटफुगी कमी व्हायला सुरवात होते. चंदरज्योति नावाचे एक झाड असते. त्याची लहान फांदी एका बाजूने बैलाच्या तोंडात घातल्यास, ती चघळायला सुरवात केली, तरी पोटफुगी कमी व्हायला सुरवात होते. 
उत्तर लिहिले · 20/1/2022
कर्म · 121725
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1





सौदी अरेबिया हा देश त्याच्या नियमांमुळे आणि तेथील लोकांच्या राहणीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. हा देश श्रीमंत देशांपैकी एक देश मानला जातो.

येथे खनिज तेलाच्या खूप मोठमोठ्या विहिरी आपल्याला पाहण्यास मिळतात. येथे सगळीकडे झगमगाट दिसून येतो. येथे उंचच उंच इमारती देखील पाहण्यास मिळतात. या देशातील खूप भाग हा वाळवंटाने आच्छादलेला आहे.

सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. पण तेल किंमतीमध्ये झालेल्या उतरंडीमुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे या देशाने तेल कामगारांना देण्यात येणारे मानधन कमी केले आहे.

 



या सर्वांमुळे अर्थवव्यवस्थेला चालना देण्यासाठी, अलीकडील काही वर्षात सौदी अरेबियाचे सरकार शेकडो चौरस मैल वाळवंटाचे नवीन शहरामध्ये रुपांतर करणार आहे. त्यासाठीचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.

या प्रकल्पातून लोकांना रोजगाराचे नवीन साधन मिळेल. अर्थव्यवस्थेला कच्चा तेलापासून दूर नेता येईल. देशाची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून राहणार नाही.

सौदी अरेबियातील हे शहर २०२० च्या अखेरपर्यंत बांधण्याचे ठरवले आहे. या बांधल्या जाणाऱ्या शहराला नॉलेज इकॉनॉमिक सिटी असे नाव देण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, या सौदी अरेबियामध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन शहराबद्दल.

 


Saudi arabia's New city.Inmarathi1
businessinsider.in
 

हा नवीन शहर उभारण्याचा प्रकल्प सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. जी अर्थव्यवस्था फक्त तेलावर आधारित आहे, तिचा भार कमी करण्याचा हा प्रयत्न आहे.

तेलाच्या किंमती काही प्रमाणत कमी झाल्यामुळे असे करण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये, सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने घोषणा केली 




उत्तर लिहिले · 4/12/2021
कर्म · 121725
5
गावात करता येईल असे व्यवसाय कोणते ? हा तुमचा प्रश्न. बघा. व्यवसाय सुरू करण्याअगोदर market चा अभ्यास आपल्याला करावा लागतो. गावातील लोकसंख्या तसेच गावाच्या आजूबाजूला असणारी गावे यांची माहिती. Market ला कशाची गरज आहे. असा व्यवसाय निवडावा ज्याची गरज Market ला असून तुमच्या स्पर्धेत उभा राहणारा एकही व्यवसाय नाही. Market ला तुमची गरज राहणार असा व्यवसाय तुम्ही निवडावा. भरपूर व्यवसाय आहेत. असे नाही फक्त गावातल्या होईल असे व्यवसाय न करता तुम्ही दळणवळण करून आपला व्यवसाय इतर गावांत तसेच जिल्हांत पोहचवू शकता. कच्च्या मालापासून एखादी नवीन वस्तू तयार करणे हा व्यवसाय नाही तर काय आहे. या व्यवसायांच निर्यात गावातचं नाही तर इतर जिल्ह्यांत तुम्ही करू शकता. व्यवसाय निवडण्यासाठी तुम्ही category नुसार व्यवसाय निवडा. 

उदा. Construction संबंधित व्यवसाय: paver block, विट, hardware मध्ये असणारे अवजारे यांची factory, interior of furniture. 

Agriculture संबंधित व्यवसाय: दुध डेअरी, कृषी दुकान, खत, पशुपालन, कुक्कुटपालन व्यवसाय. इत्यादी

तसेच, चक्की संयंत्र दुकान, तेलाची घान, होटेल, 
होटेल मध्ये मटन भाकरी, तसेच इडली ढोकळा डोसा पनीर टिक्का मसाला भात अशा वस्तू तुम्ही विकत असाल तर लोकांची मांग जास्त वाढणार, Online Form cyber cafe, इत्यादी. 

जोपर्यंत तुम्ही Market ला समजाऊन घेत नाही तोपर्यंत तुम्ही तर्क लावू शकणार नाही.
उत्तर लिहिले · 24/9/2021
कर्म · 44155