तेल उद्योग वाळवंट

वाळवंटातच तेल का मिळते?

2 उत्तरे
2 answers

वाळवंटातच तेल का मिळते?

1





सौदी अरेबिया हा देश त्याच्या नियमांमुळे आणि तेथील लोकांच्या राहणीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. हा देश श्रीमंत देशांपैकी एक देश मानला जातो.

येथे खनिज तेलाच्या खूप मोठमोठ्या विहिरी आपल्याला पाहण्यास मिळतात. येथे सगळीकडे झगमगाट दिसून येतो. येथे उंचच उंच इमारती देखील पाहण्यास मिळतात. या देशातील खूप भाग हा वाळवंटाने आच्छादलेला आहे.

सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. पण तेल किंमतीमध्ये झालेल्या उतरंडीमुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे या देशाने तेल कामगारांना देण्यात येणारे मानधन कमी केले आहे.

 



या सर्वांमुळे अर्थवव्यवस्थेला चालना देण्यासाठी, अलीकडील काही वर्षात सौदी अरेबियाचे सरकार शेकडो चौरस मैल वाळवंटाचे नवीन शहरामध्ये रुपांतर करणार आहे. त्यासाठीचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.

या प्रकल्पातून लोकांना रोजगाराचे नवीन साधन मिळेल. अर्थव्यवस्थेला कच्चा तेलापासून दूर नेता येईल. देशाची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून राहणार नाही.

सौदी अरेबियातील हे शहर २०२० च्या अखेरपर्यंत बांधण्याचे ठरवले आहे. या बांधल्या जाणाऱ्या शहराला नॉलेज इकॉनॉमिक सिटी असे नाव देण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, या सौदी अरेबियामध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन शहराबद्दल.

 


Saudi arabia's New city.Inmarathi1
businessinsider.in
 

हा नवीन शहर उभारण्याचा प्रकल्प सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. जी अर्थव्यवस्था फक्त तेलावर आधारित आहे, तिचा भार कमी करण्याचा हा प्रयत्न आहे.

तेलाच्या किंमती काही प्रमाणत कमी झाल्यामुळे असे करण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये, सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने घोषणा केली 




उत्तर लिहिले · 4/12/2021
कर्म · 121765
0

वाळवंटात तेल मिळण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  1. भूगर्भीय रचना: वाळवंटी प्रदेश हे भूगर्भीय दृष्ट्या स्थिर असतात. लाखो वर्षांपासून या प्रदेशांतील खडक आणि मातीमध्ये जैविक अवशेष जमा झाले आहेत. उच्च दाब आणि तापमानामुळे हे अवशेष तेलात रूपांतरित होतात.
  2. समुद्राजवळीक: अनेक वाळवंटी प्रदेश हे पूर्वी समुद्राखाली होते. त्यामुळे समुद्रातील जीव आणि वनस्पतींचे अवशेष वाळूत मिसळून तेलाच्या निर्मितीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले.
  3. पर्जन्याचे प्रमाण: वाळवंटी प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी असल्याने पाण्याची पातळी खोलवर असते. त्यामुळे तेल साठून राहण्यास मदत होते.
  4. मानवी हस्तक्षेप: वाळवंटी प्रदेशात मानवी वस्ती कमी असल्याने तेलाच्या साठ्यांमध्ये कमी ढवळाढवळ होते. त्यामुळे तेल शोधणे सोपे जाते.

उदाहरण: मध्य पूर्व (Middle East) हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक प्रदेश आहे. या प्रदेशात वाळवंटी हवामान आहे आणि भूगर्भीय रचना तेलाच्या निर्मितीसाठी अनुकूल आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 210

Related Questions

प्रदेशात उगम पावणारी कोणती नदी थरच्या वाळवंटात पोहोचते?