एकक रूपांतर

1 TMC पाणी म्हणजे किती लिटर?

4 उत्तरे
4 answers

1 TMC पाणी म्हणजे किती लिटर?

11
धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी (TMC) (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट) ● एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शून्य (०१ अब्ज) इतके घन फूट. 1 टीएमसी = 28,316,846,592 लिटर
उत्तर लिहिले · 9/2/2019
कर्म · 6700
0
टी. एम. सी. पाणी म्हणजे किती?
उत्तर लिहिले · 15/9/2023
कर्म · 0
0

TMC म्हणजे ' Thousand Million Cubic feet ' होय.

1 TMC पाणी म्हणजे 28.3168 अब्ज लिटर (28,316,800,000 liters) पाणी.

TMC हे विशेषतः जलाशयांमधील पाणी मोजण्यासाठी वापरले जाते.

उदाहरणार्थ: एखाद्या धरणाची क्षमता 5 TMC आहे, याचा अर्थ त्या धरणात 141.584 अब्ज लिटर पाणी साठू शकते.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 840

Related Questions

चालीचे एकक कोणते?
निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? त्याचे एकक काय?
निरपेक्ष आद्रतेचे एकक काय आहे?
निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? एकक लिहा.
ज्यूल हे एकक कशाचे आहे?
1 चौ. मीटर म्हणजे किती?
0.44 एकर म्हणजे किती गुंठे?