2 उत्तरे
2
answers
पोस्टात रजिस्टर एडीचा Regd Ad अर्थ काय ?
3
Answer link
नोंदणीकृत टपाल
म्हणजेच
तुम्ही एखाद्या कार्यालयास पोस्टाने पत्र पाठवले तर तुमच्या कडे पुरावा काय
तर
यासाठी तुम्हाला पोस्टात रजिस्टर ed करावे लागते
म्हणजेच आपल्या पत्राला जोडून 1रु च कार्ड द्यावे लागते
म्हणजे
त्या कार्यालयात पत्र पोहोचले की तुम्ही जोडलेल्या कार्डवर त्या कार्यालयाचा सही शिक्का तुम्हाला भेटतो

1
Answer link
पोस्टात रेजीस्टर एडी चा अर्थ हा मराठीत पुढीलप्रमाणे नोंदणी सह पोचपावती आणि वितरण आणि इंग्रजी मध्ये रेजीस्टर्ड विथ अॕक्नॉलेजमेंट अँड डिलेवरी