Topic icon

टपाल

1
टपाल  विभाग विविध थीम, पालक, प्राणी, इतर वर शिक्के पक्ष छापून अशा गोष्टींबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे, टपाल विभाग टपाल तिकीटांचा भारतीय संस्कृतीचा वारसा आणि अखंडता जपण्याचा प्रयत्न करतो.


टपाल विभाग असे विविध थीम, नेते, प्राणी, पक्षी इत्यादींवर शिक्के छापून करतो आणि अशा महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो . अशा प्रकारे, टपाल विभाग टपाल तिकीटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा आणि अखंडता जपण्याचा प्रयत्न करतो.

भारतीय टपाल सेवा


भारतीय टपाल सेवाः भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स) इंडिया पोस्ट या ब्रँडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय. देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही • पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रही येथे मिळते.
उत्तर लिहिले · 2/9/2023
कर्म · 48555
1





भारतातील सर्वात मोठी टपाल कचेरी मुंबई 

भारतात मोठी सर्वात टपाल कचेरी मुंबईत आहे.


भारतातील सर्वात मोठी टपाल कचेरी
ही पश्चिम बंगाल राज्यातील

कोलकाता

येथे सर्वात मोठी टपाल कचेरी आहे


आणि महाराष्ट्रात मुंबई या शहरात सर्वात मोठी टपाल कचेरी आहे
उत्तर लिहिले · 4/8/2023
कर्म · 48555
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
जाल कूपर 
उत्तर लिहिले · 3/7/2022
कर्म · 20
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांचे कसे जतन केले जाते याचे उत्तर द्या 
उत्तर लिहिले · 26/7/2021
कर्म · 0