एकक रूपांतर

1 गज म्हणजे किती?

2 उत्तरे
2 answers

1 गज म्हणजे किती?

6
गज हे एकक ऐकूण किती जागा आहे ते मोजण्यासाठी वापरतात. गजला इंग्रजीत यार्ड(Yard) असे म्हणतात.

१ गज = 1 Yard = ३ फूट
१ फूट = ०.३३३ गज = 0.333 Yard

उदाहरणार्थ :

१. २५ गज म्हणजे किती फूट ?
-> १ गज = ३ फूट तर २५ गज म्हणजे २५ * ३ = ७५ फूट..

२. १२'६""(१२ फूट आणि ६ इंच) म्हणजे किती गज ?
-> १ फूट = ०.३३३ गज

(१२.५०)/३ = ४.१६ गज

३. १७ फूट म्हणजे किती यार्ड ?
-> १ यार्ड = ३ फूट

१७/३ = ५.६६ यार्ड = ५.६६ गज..
उत्तर लिहिले · 18/10/2018
कर्म · 75305
0

1 गज म्हणजे 3 फूट (feet) किंवा 36 इंच (inches) होय.

रूपांतरण:

  • 1 गज = 3 फूट
  • 1 गज = 36 इंच
  • 1 गज = 0.9144 मीटर (meter)
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 840

Related Questions

चालीचे एकक कोणते?
निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? त्याचे एकक काय?
निरपेक्ष आद्रतेचे एकक काय आहे?
निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? एकक लिहा.
ज्यूल हे एकक कशाचे आहे?
1 चौ. मीटर म्हणजे किती?
0.44 एकर म्हणजे किती गुंठे?