शिक्षण नोकरी अकॉउंटिंग कॉम्पुटर कोर्स

मी SY B.com ला आहे आर्थीक परिस्थिती नसल्यामुळे माझा कोणताही कोर्से झाला नाही जर मला लवकर जॉब मिळवण्यासाठी काय करू bank?

1 उत्तर
1 answers

मी SY B.com ला आहे आर्थीक परिस्थिती नसल्यामुळे माझा कोणताही कोर्से झाला नाही जर मला लवकर जॉब मिळवण्यासाठी काय करू bank?

7
सर्वात प्रथम तुम्ही तुमचा शिक्षण चालू असू द्या कारण शिक्षणाला खूप महत्व आहे

त्याचबरोबर तुम्ही पार्ट टाइम जॉब करा

म्हणजे तुम्हाला पैशाची कमी देखील नसेल तुमचं कॉलेज देखील पूर्ण होईल

पार्ट टाइम जॉब जसे की एखाद्या स्टोर मध्ये
मॉल मध्ये तुम्ही पार्ट टाइम जॉब शोधू शकता

व जसा वेळ मिळेल तसे कोर्स करून घ्या जसे की ms cit tally dtp वगरे तुम्ही करू शकता

व तसेच गोवेरमेन्ट फॉर्म भरून तुम्ही बँकेत वगरे जॉब करू शकता

धन्यवाद
उत्तर लिहिले · 2/8/2018
कर्म · 38690

Related Questions

व्याख्या लिहा व्याख्यान या सापेक्ष आद्रता अपेक्षा?
मला टॅली कोर्स करायचा आहे, तर आता सध्या प्रवेश घेता येईल का?
अकाउंट म्हणजे काय,त्याचे फायदे/तोटे काय आहेत ?
मी 12 वी कॉमर्समध्ये शिकत आहे मी अकाउंटमध्ये टॉपर आहे मला अकाउंटमध्ये रस आहे पण माझे इंग्लिश फार कच्चे आहे तर 12 वी नंतर मी पुढे शिक्षण घेऊ का आणि पुढे शिक्षण घेतल्यावर उपयोग आहे का ?
Nationalalys बँकांमध्ये 0 balance वरती जनधन खाते खोलता येईल का?
माझ्या PF अकाऊंटवर दोन पासबुक दाखवतात एक जुने आहे मी तिथे आता काम करत नाही आणि दुसरे मी सध्या जिथे काम करत आहे तिथले तर मला माझा जुना PF काढून हवा त्यासाठी काय करावे लागेल ?
Recurring Deposit बद्दल सविस्तर माहिती मिळेल का ?