अकॉउंटिंग
1
Answer link
सापेक्ष आर्द्रता ही एक टक्केवारी आहे जी दिलेल्या तापमानात हवेतील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण दर्शवते आणि त्याच तापमानावरील पाण्याच्या वाफेच्या जास्तीत जास्त संभाव्य प्रमाणाच्या तुलनेत. उदाहरणार्थ, 25 टक्के सापेक्ष आर्द्रता म्हणजे हवा तिच्या संभाव्य पाण्याच्या वाफ क्षमतेच्या एक चतुर्थांश आहे.
9
Answer link
होय तुम्ही टॅली कोर्स सहज करू शकता.
कॉम्प्युटर कोर्स एक असा कोर्स आहे जो तुम्ही कधीही आणि केव्हाही कोर्सचे शिक्षण घेऊ शकता..
तसेच टॅली हा कोर्स घेताना लेटेस्ट व्हर्जन नुसार टॅली चा कोर्स घ्यावा.
टॅली हा कोर्स सामान्यतः तीन ते चार महिन्याचा असतो. तसेच ते तुमच्या शिकण्याच्या प्रवृत्ती वर देखील अवलंबून आहे..

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
13
Answer link
स्टेट बँक द्वारा चालू असलेल्या SGSP Account म्हणजेच (State Government Salary Package)चे फायदे.
SGSP या योजनेअंतर्गत 4 प्रकारची खाती उघडली जातात.ती खालील प्रमाणे आहेत.
1) SILVER :- ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार) ₹5000 ते ₹20000 आहे.
2) GOLD :- ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार) ₹20000 ते ₹50000 आहे.
3) DIAMOND :- वर्ग 2 चे अधिकारी ( उदा. राजपत्रित अधिकारी)
ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार) ₹50000 ते ₹100000 आहे.
4) PLATINUM :- वर्ग 1 चे अधिकारी ( उदा.आयुक्त,जिल्हाधिकारी,सचिव इ.)
ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार ₹100000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे.
SGSP चे फायदे खालील प्रमाणे आहेत.
●Zero बॅलन्स झाल्यास कोणतेही चार्जेस लागत नाहीत.
●कोणत्याही बँकेच्या ATM वरून पैसे कितीही वेळेस काढल्यास चार्जेस लागत नाहीत.
●मागणी नुसार क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जाते.
●20 लाख रुपये पर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळते.( खाते प्रकारानुसार रक्कम वेगवेगळी असू शकते.)
● विमान अपघात प्रकरणी 30 लाखा पर्यंत विमा संरक्षण.( खाते प्रकारानुसार रक्कम वेगवेगळी असू शकते.)
● पर्सनल लोन, कार लोन, होम लोन, शैक्षणिक लोन यावर व्याजदरात सूट मिळू शकते.
● बँकेत लॉकर चार्जेस मध्ये 25% सूट
●बँकेत जमा रक्कम E-Mod द्वारे Deposit होऊन जमेवर व्याज जास्त मिळते.
डिमॅट ( D-MAT) अकाउंट सेवा उपलब्ध होईल.(शेअर बाजार गुंतवणूक करण्यासाठी)
●DD काढणे,चेक बुक ,SMS सेवा आणि सर्व ऑनलाईन व्यवहारावर कोणतेही चार्जेस लागत नाहीत.( उदा. NEFT/RTGS)
●डेबिट कार्ड आणि YONO SBI वर मिळणाऱ्या ऑफर्स ची माहिती बँक वेळोवेळी देत राहील.
●कर्मचाऱ्यास 2 महिन्याच्या पगारी एवढा Overdraft मागणी नुसार देईल.( ही सुविधा सध्या मोजक्याच ग्राहकांसाठी उपलब्ध)
-------------------------------------------------
बँकेत जमा करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे
1) अर्ज
2) पगार पत्रक
3) पासबुक झेरॉक्स
4) Pan Card झेरॉक्स
5) आधार कार्ड झेरॉक्स
6) आपला सध्याची आस्थापना असलेला बदली अथवा नियुक्ती आदेश.
साभार
https://www.sbi.co.in/
सोबत जोडलेल्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे
https://youtu.be/ayrH9dRLOM4

10
Answer link
sorry, या बद्दल मला काहीही माहीत नाही कारण की मे आर्ट घेतले आहे आणि सध्या मी अकरावीमध्ये शिकत आहे..
3
Answer link
हो नक्कीच तुम्ही ज्या गांवात शहरात राहता तिथल्या Nationpays Bank मध्ये जावा आणि त्याला पतंप्रधान जन-धन खात्या बद्दल माहिती विचारा आणि कादपत्र घेवुन जावा जसं की आधार कार्ड पॅन कार्ड फोटो वैगेरे आणि महात्वाची गोष्ट की जन-धन खात्याला चेकबुक भेटत नाही ATM फक्त भेटत हे लक्षात घ्याव.
9
Answer link
तुमचे जर 2 pf अकाऊंट असतील तर तुम्ही या 01122901406 नंबर वर कॉल करा.जर तुमचे मोबाईल नंबर pf खात्याशी लिंक असेल व तुमचे आधार,पॅन, किंवा मतदार ओळखपत्र तुमच्या pf खात्यावर अपडेट असेल तर एक एस एम एस येईल.ज्यावर तुमचे UAN नंबर व तुमची PF रक्कम दाखवेल.तो UAN वापरून तुम्ही त्या UAN शी जोडलेले कागदपत्रे आधीच्या कंपनीत जाऊन फॉर्म भरल्यास तुम्हाला जेवढी तुमची रक्कम PF साठी कापली गेली असेल त्याच्या दुप्पट रक्कम तुम्ही काढू शकता.समजा,तुमचे(कर्मचारी)20 रु.+तुमच्या कंपनी(एम्प्लॉयर)कडून 10रु.+पेन्शन मधील10 रु.असे तुम्हाला तुंचयकडून कापण्यात आलेल्या एकूण रकमेच्या दुप्पट रक्कम तुम्हाला मिळू शकेल.जर तुम्ही ऑनलाईन रक्कम काढत असाल तर तुमची(कर्मचारी)+एम्प्लॉयर एवढीच रक्कम काढू शकता.किंवा फक्त तुमची जेवढी रक्कम तुमची कापली असेल तेवढी रक्कम तुम्ही काढून घेऊ शकता.जर तुम्ही ऑनलाईन रक्कम काढत असाल तर तुमच्या आधारशी तुमचे मोबाईल क्रमांक लिंक केलेले असावे.ज्यावर एक OTP येईल तो OTP वापरून तुम्ही तुमची PF रक्कम काढू शकता.