पगार बचत बचत गट

बचत गट नोकरी करणारे पुरुष सुरू करू शकता का? व त्याचे मासिक उपन्न किती आसवे?

1 उत्तर
1 answers

बचत गट नोकरी करणारे पुरुष सुरू करू शकता का? व त्याचे मासिक उपन्न किती आसवे?

9
हो नक्कीच...!
बचत गट हे नोकरी करणारे पुरुष देखील करू शकतात...!
बचत गटाचे सदस्य केवळ महिला, केवळ पुरुष अथवा मिश्र म्हणजेच महिला पुरुष एकत्र असेही असू शकते. ही संख्या २० किंवा त्यापेक्षा कमी हवी.
तसेच या प्रश्नाचे उत्तर आधीही दिलेले आहे...!
उत्तराची लिंक जोडली गेली आहे...!
कृपया अधिक माहिती साठी दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या...!
पुरुष बचत गट कुठे नोंदवावा व बचत जास्तीत जास्त किती असावी व रकमेवर दरमहा किती व्याज घेता येते?
उत्तर लिहिले · 29/6/2018
कर्म · 458520

Related Questions

मला काम पाहिजे शिक्षण 10 th वय 20 परिस्थिति नाय पगार आपेक्षा 1200ते 10000?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
अपंगांसाठी पगार चालू करण्यासाठी काय प्रक्रिया आहे?
तनखेबंदी म्हणजे काय?
1936 च्या पगार देण्यासंबंधी च्या कायद्याप्रमाणे पगाराची कालावधी किती महिने जास्त असता कामा नये?
Mpsc च्या व्यक्ती ला किती पगार असतो?
सर्वात जास्त पगार असलेली नोकरी कोणती?