1 उत्तर
1
answers
तनखेबंदी म्हणजे काय?
3
Answer link
तनखा म्हणजे पगार किंवा ठराविक कालावधीत दिली जणारी रक्कम.
बंदी म्हणजे बंद करणे.
जेव्हा एखाद्याचा पगार बंद केला जातो तेव्हा त्याला तनखेबंदी झाली असे म्हणतात.
उदाहरणार्थ, १९७१ साली एक कायदा पारित झाला त्यानुसार संस्थानिकांची तनखेबंदी झाली. म्हणजे संस्थानिकांना सरकारकडून देण्यात येणारी ठराविक रक्कम बंद करण्यात आली.