ग्रंथ आणि ग्रंथालय

"अमृतानुभव" हा ग्रंथ कोणी लिहला ?

3 उत्तरे
3 answers

"अमृतानुभव" हा ग्रंथ कोणी लिहला ?

15
अमृतानुभव

अमृतानुभव हा ग्रँथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. त्यानीं हा ग्रँथ१३व्या शतकातली रचनेमध्ये लिहिला.
उत्तर लिहिले · 20/2/2018
कर्म · 115390
2
अमृतानुभव (मराठी: अमृतानुभव) ही संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे. ती मराठी साहित्यात एक मैलाचा दगड आहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र ग्रंथ असून त्याला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.
उत्तर लिहिले · 20/2/2018
कर्म · 235
0

"अमृतानुभव" हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे.

हा ग्रंथ त्यांनी शके १२१२ मध्ये नेवासे येथे लिहिला.

अमृतानुभव हा ज्ञानेश्वरीनंतरचा त्यांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ आहे.

या ग्रंथात १० अध्याय आणि ८०१ ओव्या आहेत.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 320

Related Questions

द हिस्टरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला?
सुझुकी हा ग्रंथ कोणी लिहिला?
रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला?
'भावार्थदीपिका' हा ग्रंथ कोणी लिहिला?
भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी व कधी लिहिला?
ग्रामगीता कोणी लिहिली?
फिअरलेस गव्हर्नन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?