ग्रंथ आणि ग्रंथालय
रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला?
2 उत्तरे
2
answers
रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला?
0
Answer link
लेखक गोस्वामी तुलसीदास
रामचरितमानस हे तुलसीदासांनी लिहिलेले रामायण आहे.
त्यातील सुंदरकांड हे वर्णन फार प्रभावी आहे.
हा ग्रंथ तुलसीदासांनी सव्वीस दिवसात लिहून पूर्ण केला असे मानतात.
रामचरितमानस या ग्रंथाची मराठी, बंगाली, इंग्लिश, रशियन व अनेक यूरोपीय भाषांत भाषांतरे झाली आहेत. रामचरितमानस हा अवधी भाषेतील ग्रंथ आहे जो १६व्या शतकात गोस्वामी तुलसीदासांनी रचला होता
0
Answer link
रामचरितमानस हा ग्रंथ गोस्वामी तुलसीदास यांनी १६ व्या शतकात अवधी भाषेत लिहिला.
तुलसीदास हे एक महान कवी आणि संत होते. त्यांनी रामायणावर आधारित अनेक रचना केल्या, ज्यात रामचरितमानस सर्वात प्रसिद्ध आहे.
रामचरितमानस हे भारतीय साहित्यातील एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय ग्रंथ आहे.