ग्रंथ आणि ग्रंथालय
द हिस्टरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला?
3 उत्तरे
3
answers
द हिस्टरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला?
1
Answer link
'The History Of India' हा ग्रंथ दोन भागांमध्ये आपल्याला उपलब्ध आहे.
त्याचे लेखक एच.व्ही. श्रीनिवास मुर्ती आणि सहलेखक व्ही.एस. एलिझाबेथ आहेत.
आपण ही दोन्ही पुस्तके ऑनलाईन मागवू शकता.
'Brief History Of India', 'Medieval History Of India' अशी पण बरीच पुस्तके आहेत जी भारताविषयीचा इतिहास सविस्तरपणे सांगतात.
0
Answer link
'द हिस्टरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ जेम्स मिल यांनी लिहिला.
हा ग्रंथ १८१८ मध्ये प्रकाशित झाला. जेम्स मिल हे एक ब्रिटिश इतिहासकार आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताच्या इतिहासाचे विश्लेषण केले आणि आपले विचार मांडले.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: