Topic icon

ग्रंथ आणि ग्रंथालय

1
The History Of India हा ग्रंथ दोन भागात आपल्याला उपलब्ध आहे.

त्याचे लेखक एच.व्ही. श्रीनिवास मुर्थी आणि सहलेखक व्ही.एस. एलिजाबेथ आहे.

आपण ही दोन्ही पुस्तक अॉनलाईन मागवु शकतात.

Brief History Of India, Medieval History Of India अशीपण बरीच पुस्तक आहेत जी भारताविषयीचा इतिहास सविस्तरपणे सांगतात..
उत्तर लिहिले · 4/2/2023
कर्म · 48425
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
लेखक गोस्वामी तुलसीदास


रामचरितमानस हे तुलसीदासांनी लिहिलेले रामायण आहे. 
त्यातील सुंदरकांड हे वर्णन फार प्रभावी आहे. 

हा ग्रंथ तुलसीदासांनी सव्वीस दिवसात लिहून पूर्ण केला असे मानतात. 
रामचरितमानस या ग्रंथाची मराठी, बंगाली, इंग्लिश, रशियन व अनेक यूरोपीय भाषांत भाषांतरे झाली आहेत. रामचरितमानस हा अवधी भाषेतील ग्रंथ आहे जो १६व्या शतकात गोस्वामी तुलसीदासांनी रचला होता
उत्तर लिहिले · 12/11/2022
कर्म · 7440
1
भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला.
उत्तर लिहिले · 30/9/2022
कर्म · 282745
0
भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी इसवी सन १२९० साली लिहला.

उत्तर लिहिले · 25/9/2022
कर्म · 282745
0
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित 'ग्रामगीता' या ग्रंथाची १९९९ या वर्षी मंडळाने दुसरी आवृत्ती प्रकाशित केली.
उत्तर लिहिले · 21/9/2022
कर्म · 48425
0
"फिअरलेस गव्हर्नन्स" या पुस्तकाचे लेखक किरण बेदी   ( पोलीस अधिकारी ) या आहेत.
उत्तर लिहिले · 18/9/2022
कर्म · 2530