महाराष्ट्रातील राजकारण महाराष्ट्र शासन कर्मचारी

सध्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण?

2 उत्तरे
2 answers

सध्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण?

15
आशुतोष कुंभकोणी
_________________

आशुतोष कुंभकोणी हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत.

श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागेवर जून २०१७ मध्ये कुंभकोणी यांची नेमणूक झाली.

महाधिवक्ता हे देश अथवा प्रांताच्या शासकीय विधी सल्लागाराचे पद होय.
भारतात सर्व राज्यात महाधिवक्ता हे पद आहे.

उत्तर लिहिले · 5/12/2017
कर्म · 458560
0

सध्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता ऍड. बिरेंद्र सराफ आहेत.

त्यांनी 7 सप्टेंबर 2023 रोजी हे पद स्वीकारले.

महाधिवक्ता हे राज्य सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात.

स्त्रोत:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 840

Related Questions

ताशेरे म्हणजे काय?
बल्क पोस्टिंग बाय सॅलरी म्हणजे नेमके काय?
नोकरीत असताना दिले जाणारे प्रशिक्षण कोणते असते?
महाराष्ट्रामध्ये कटक मंडळे किती आहेत?
अपंग वृद्धाश्रम महाराष्ट्रात कुठे आहे किंवा संपर्क क्रमांक मिळेल का?
महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या साली झाली?
महाराष्ट्रामध्ये सहकारी कायदा कधी अस्तित्वात आला?