2 उत्तरे
2
answers
सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले?
5
Answer link
सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक हे महात्मा जोतिराव फुले यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. फुल्यांनी आपल्या हयातीत लिहिलेले हे अखेरचे पुस्तक आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र यशवंत जोतिराव फुले यांनी इ.स. १८९१ साली हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक फुल्यांच्या धर्मविषयक मतांचे सार मानले जाते.
0
Answer link
सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले आहे.
हे पुस्तक 1889 मध्ये प्रकाशित झाले.
या पुस्तकात, त्यांनी सत्यशोधक समाजाची विचारसरणी स्पष्ट केली आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: