व्यवसाय
परवाना आणि ओळखपत्रे
प्रक्रिया
ठेका
लेबर कॉन्ट्रॅक्टर लायसन्स कसे, कुठे काढायचे आणि किती खर्च येतो ?
1 उत्तर
1
answers
लेबर कॉन्ट्रॅक्टर लायसन्स कसे, कुठे काढायचे आणि किती खर्च येतो ?
9
Answer link
लेबर कॉन्ट्रॅक्टर चे लायसन्स काढण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे.
त्यासाठी तुम्हाला https://lms.mahaonline.gov.in/ येथे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
रजिस्ट्रेशन दरम्यान तुमची माहिती भरा.
नंतर वरील वेबसाईटवर विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.
तुमचा अप्लिकेशन ID तयार होईल.
तसेच तुम्हाला प्रूफ म्हणून काही डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगतील ते स्कॅन करून अपलोड करा.लायसन्स ची फी भरा. फी तुमच्या कॉन्ट्रॅक्टर च्या टाईप नुसार कमी-जास्त होईल. ही फी रजिस्ट्रेशन दरम्यान तुम्हाला कळेल.
ही सगळी माहिती स्टेप बाय स्टेप खालील वेबसाईट वर आणखी डिटेल मध्ये सांगितली आहे.