2 उत्तरे
2
answers
व्यसन सोडण्याचे उपाय सांगा?
0
Answer link
व्यसन सोडवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
- नक्की निर्धार करा: सर्वप्रथम, तुम्हाला व्यसन सोडायची तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे. स्वतःला सांगा की तुम्हाला हे का करायचे आहे आणि त्याचे फायदे काय आहेत.
- आधार घ्या: मित्र, कुटुंबीय किंवा व्यसनमुक्ती समुपदेशकाची मदत घ्या. त्यांच्याशी आपल्या भावना आणि अडचणींबद्दल बोला.
- लक्ष विचलित करा: जेव्हा तुम्हाला व्यसन करण्याची तीव्र इच्छा होते, तेव्हा आपले लक्ष दुसरीकडे वळवा. उदाहरणार्थ, व्यायाम करा, संगीत ऐका किंवा मित्रांना भेटा.
- triggers ओळखा: कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला व्यसन करण्याची इच्छा होते ते ओळखा आणि त्या टाळण्याचा प्रयत्न करा.
- पर्यायी उपाय शोधा: व्यसनाऐवजी, आराम करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी इतर मार्ग शोधा, जसे की ध्यान, योगा किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम.
- धैर्य ठेवा: व्यसन सोडणे एक दीर्घ आणि कठीण प्रक्रिया असू शकते. त्यामुळे निराश होऊ नका आणि प्रयत्न करत राहा.
अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
0
Answer link
*♏ व्यसन सोडायचे घरगुती उपाय!*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
व्यसन हे दारूचे असो, सिगारेट अथवा तंबाखूचे, त्याचा आपल्या शरीरासह मनावर विपरीत परीणाम झाल्याशिवाय राहत नाही. https://bit.ly/3YEkhz8 नशा केल्याने आपले गुण नष्ट होतातच तर आत्मा आणि शरीर या दोघांनाही हळू- हळू नष्ट होत असतात. दारू हे 'स्लो पॉयझन' असे जरी आपण गंमतीने म्हणत असलो तरी ते खरे आहे.

पहिल्यादा दारू पिणार्यापैकी 15 ते 25 टक्के लोक व्यसनी होत असतात. ही फार वाईट सवय आहे. आजच्या आधुनिक जीनवात दारूने सहजरित्या प्रवेश केला आहे. आज स्त्री, पुरुष, युवावर्ग, वृध्द या सगळयांना ती प्रिय असते मात्र दारु कोणावर प्रेम करत नाही. या गोड विषाला सोडण्याच भलाई आहे, नाही तर तुमच्याकडे पश्चाताप करण्यासाठी ही वेळ शिल्लक राहणार नाही. दारु, सिगारेट व तंबाखू सोडण्याचे सहज व सोपे उपाय आम्ही आपल्यासाठी देत आहोत. ते पुढील प्रमाणे.
1.सफरचंदाचा रस वेळोवेळी पिल्याने तसेच जेवनात सेफचा उपयोग केल्याने दारू पिण्याची सवय सुटते.
2.उकडलेले सफरचंद दिवसातून तीन- चारदा सेवन केल्याने दारूची सवय सुटते.
3.एका हळदीचे बारीक-बारीक तुकडे करावे जेव्हा पण सिगारेट, तंबाखू खाण्याची इच्छा झाली तेव्हा हळदीचे तुकडे तोंडात टाकून आराम चघळावे. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫काही दिवसात विडी, सिगारेट व तंबाखूची सवय सुटते.
4 सिगारेट सोडण्यासाठी दालचीनीला बारीक वाटून शहदामध्ये टाकून जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा झाला तेव्हा मिश्रण बोटाने चाखावे.
5.कांद्याचा रस 25 ग्रॅम दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तंबाखू खाण्याची सवय सुटते.
6.चरस, गांजा, दारू यांची कोणालाही जास्त नशा झाली असल्यास 60 ग्रॅम अंगुर वाटून पाण्यासोबत गाळून घ्यावे. यामध्ये कालीमिर्च, जीरे यांची पूड व मीठ टाकून पिण्यास द्यावे. लवकरच दारूची झिंग उतरते.
7.एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये लींबू पिळावा. हे मिश्रण दिवसातून अनेक वेळा घेतल्याने दारूची नशा कमी होते.Ⓜhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24