2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्रातील कोणत्या गावात चार महिने धुके पडते?
0
Answer link
महाराष्ट्रातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) या गावात साधारणपणे चार महिने धुके पडते.
महाबळेश्वर हे एक थंड हवेचे ठिकाण आहे आणि ते पश्चिम घाटात অবস্থিত आहे. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला भरपूर धुके असते.
0
Answer link
*🏪 महाराष्ट्रातील एक गाव जेथे चार महिने धुके असते*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
एक गाव धुक्यात हरवले आहे. हे गाव म्हणजे भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर! https://bit.ly/3G6SS2E प्रकल्पग्रस्त म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेले हे गाव चार महिने पाऊस व धुके यांच्या लंपडावात सापडलेले असते. दरवर्षी पाच हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होणारे व घाटाचा परिसर असल्याने या गावाचे नावही पडले घाटघर!

जेमतेम ८०० लोकवस्ती येथे आहे. येथील मुख्य व्यवसाय शेती. परंतु त्यातील काही जमीन प्रकल्पात गेली असल्याने न्याय हककासाठी सरकारच्या विरोधात आंदोलन तरत आहेत. येथे दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होते. पाऊस व धुके या गावात सतत असते. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫या प्रकल्पासाठी आवश्यक उर्ध्व जलाशयासाठी १९९८ पूर्वी घाटघर परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्या वेळी अत्यंत तोकडी नुकसान भरपाई मिळाली. ती वाढवून मिळावी, म्हणून प्रकल्पग्रस्तांनी वारंवार मागणी केली.
अतिवृष्टीमुळे पीक धुऊन जाण्याचे प्रमाण अधिक असते. वीज टिकत नाही. त्यामुळे पाणी नाही मग झुर्याचे पाणी किवा लवाचे पाणी प्यावे लागते. येथे वर्षातील चार महिने पावसामुळे धुके असते की, समोरचा रस्ता देखील दिसत नाही. https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24