फरक
निरीक्षण आणि प्रयोग यातील फरक स्पष्ट करा?
1 उत्तर
1
answers
निरीक्षण आणि प्रयोग यातील फरक स्पष्ट करा?
1
Answer link
निरीक्षण आणि प्रयोग यातील फरक
एक निरीक्षणात्मक अभ्यास म्हणजे जिथे काहीही बदलत नाही आणि आपण जे पाहता ते फक्त रेकॉर्ड करतो, परंतु प्रायोगिक अभ्यास म्हणजे जिथे आपल्याकडे एक नियंत्रण गट आणि चाचणी करण्यायोग्य गट असतो .
निरीक्षणात काय पहावयाचे व काय पहावयाचे नाही, याचा काळजीपूर्वक विचार केलेला असतो. ज्या घटनांचे व घटकांचे निरीक्षण करावयाचे त्यांची काळजीपूर्वक निवड केलेली असते. प्रयोगात प्रयोगकर्ता प्रयोग द्रव्यावर काही विशिष्ट कृती करून तिचा प्रयोगातील घटकावर काय परिणाम होतो, त्याचे निरीक्षण करीत असतो.