भारत उद्यान

भारतातील 106 व्या क्रमांकाचे राष्ट्रीय उद्यान कोणते?

3 उत्तरे
3 answers

भारतातील 106 व्या क्रमांकाचे राष्ट्रीय उद्यान कोणते?

2
रायमोना नॅशनल पार्क, आसाममधील पार्क नुकतेच 5 जून 2021 रोजी भारताचे 106 वे राष्ट्रीय उद्यान म्हणून जोडले गेले, त्यामुळे सध्या भारतात एकूण 106 राष्ट्रीय उद्यान आहेत. भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने मध्य प्रदेशमध्ये आहेत, एकूण १२ राष्ट्रीय उद्याने आहेत.

रायमोना नॅशनल पार्क, पार्क, आसाम हे ५ जून २०२१ रोजी भारतातील राष्ट्रीय उद्यानांमध्ये समाविष्ट केलेले भारतातील सर्वात नवीन राष्ट्रीय उद्यान आहे.
उत्तर लिहिले · 8/8/2023
कर्म · 48465
0
औरंग रायमुना मानस मुलिंग
उत्तर लिहिले · 26/8/2023
कर्म · 25
0
रयमोना
उत्तर लिहिले · 10/9/2023
कर्म · 0

Related Questions

ऑलम्पिक स्पर्धेत स्वप्निल कुसाळाने पदक जिंकून भारताचा मान उंचावला यातील सर्वनामे?
हाडाचे प्रमुख सांगा हाडाचे प्रमुख कोणते ते सांगा भारताचे सामाजिक व प्रमुख फळे कोणती आहेत?
भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये कोणत्या देशामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे?
भारत देशात किती राज्य आहे?
प्राचीन भारताच्या इतिहासची अपुरातत्विय साधने?
भारत महिमाभारत महिमा उत्तर?
भारतात किती विधान सभा आहेत?