संशोधन
बांबू संशोधन केंद्र कुठे आहे?
1 उत्तर
1
answers
बांबू संशोधन केंद्र कुठे आहे?
0
Answer link


बांबू संशोधन केंद्र चिचपल्ली येथे आहे.
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चिचपल्ली येथे बांबू संशोधन केंद्र आहे.