पर्यावरण

1 मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर कोणते परिणाम झाले आहेत?

1 उत्तर
1 answers

1 मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर कोणते परिणाम झाले आहेत?

1
मानवाने स्वत:चे जीवन सुलभ व सोयीस्कर होण्यासाठी पर्यावरणाची हानी केली आहे. त्यामुळे यामध्ये असणाऱ्या परिसंस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जसे खाणकाम, वृक्षतोड करून जमिनीचा वापर आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो. त्यामुळे त्याठिकाणी असणाऱ्या सजीव व निर्जीव घटकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो.
उत्तर लिहिले · 24/7/2023
कर्म · 9415

Related Questions

पर्यावरण संरक्षण म्हणजे काय ?
मोबाईल मुळे होणारे परिणाम अभ्यासून तसेच मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणारे परिणाम अभ्यासून त्यावर उपाय योजना सुचविणे याचे निरीक्षकने सांगा?
पोलिथीन चा होत असलेला अती वापर पर्यावरण प्रकल्प?
मोबाईल मुळे होणारे परिणाम अभ्यासून तसेच मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणारे परिणाम अभ्यासून त्यावर उपाय योजना सुचविणे?
12 वी पर्यावरण प्रकल्प विषय बदलत्या पर्जन्यमाचा परिणाम कृषी उत्पादकतेवर होतो प्रकल्प प्रस्तावना?
आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक?
पर्यावरण संवर्धन साठी शिक्षकांनी कोणते कार्य करायला?