प्राणी
मानव प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा व बुद्धिमान आहे या वाक्याचा समानार्थ माहिती मिळवा व ती सादर करा?
1 उत्तर
1
answers
मानव प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा व बुद्धिमान आहे या वाक्याचा समानार्थ माहिती मिळवा व ती सादर करा?
2
Answer link
प्राणीमात्रांमध्ये माणूस हाच सगळ्यांत बुद्धिमान प्राणी मानला जातो. इतर प्राणी मानवापेक्षा शत्ति*मान असूनही पृथ्वीवर माणसाचीच सत्ता राहाण्याचे प्रमुख कारण म्हणजे मानवाकडे असणारी बुद्धी. या बुद्धिमत्तेच्या जोरावरच मानवाने आपली प्रगती केली आणि तो इतर प्राण्यापेक्षा वेगळा ठरला.
विश्वभरातील प्राणीमात्रांमध्ये माणूस हाच सगळ्यांत बुद्धिमान प्राणी मानला जातो. इतर प्राणी मानवापेक्षा शत्ति*मान असूनही पृथ्वीवर माणसाचीच सत्ता राहाण्याचे प्रमुख कारण म्हणजे मानवाकडे असणारी बुद्धी. या बुद्धिमत्तेच्या जोरावरच मानवाने आपली प्रगती केली आणि तो इतर प्राण्यापेक्षा वेगळा ठरला.
डीयूएफ १२२० प्रोटिन्समधील एक डोमेन आहे. या कणांची संख्या मानवी शरीरात इतर जनावरांपेक्षा अधिक आहे. प्रोफेसर जेम्स सिकेला यांनी यासंदर्भात सांगितले, की या संशोधनामुळे मानवी मेंदूच्या व्यापक विस्तारावर अधिक प्रकाश पडला आहे. यावर अधिक संशोधन केल्यास मानवाचा बुद्ध्यांक वाढवण्याचे तंत्रही विकसित होण्याची शक्यता आहे.