कुटुंब

कुटुंबात मनमोकळा संवाद न झाल्यास त्याचे काय परिणाम होतात?

1 उत्तर
1 answers

कुटुंबात मनमोकळा संवाद न झाल्यास त्याचे काय परिणाम होतात?

0
कुटुंबातील सुसंवाद न झाल्यास परिवारास गैरसमज होण्याची शक्यता असते.
नवरा बायको यांच्यामध्ये दररोज दिवसभरातील घडोमोडी एकमेकांना सांगितल्या पाहिजे. आजकाल नवराबायको दोघेही नोकरी करतात.नवऱ्याला परस्त्रीला व तसेच बायकोला पर पुरुषाला बोलावे लागते याबाबत एकमेकांना कल्पना असणें गरजेचे ठरते.
हल्ली दोघेही कामावर गेल्यावर मुलांना अंकुश ठेवणारा कोणीही नसतो. शेजारच्या लोकांची/ स्कूलमध्ये कदाचित वाइट नजर मुलांवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सायंकाळी परत आल्यावर आई वडील मुलांच्या सोबत वेळ घालवा आणि दिवसभराच्या घडामोडी जाणून घेणं आवश्यक असते.व तसेच मुलांच्या इंटरनेट वरच्या activities यांचा पण माग घ्यावा.
केवळ कुटुंबात नव्हे तर कोठेही(नोकरी वर सुद्धा) पारदर्शक सुसंवाद लाभदायक ठरतो.
उत्तर लिहिले · 5/2/2023
कर्म · 48465

Related Questions

कुटुंब गुणधर्म कुटुंब गुणधर्म?
ग्रामीण कुटुंबाचे वैशिष्ट्य स्पष्ट करा?
कुटुंब कुटुंब संस्थेचे बदलते स्वरूप स्पष्ट करा?
कुटुंबात मनमोकळा संवाद न झाल्यास त्याचे परिणाम काय होतात ते स्पष्ट करा?
गणपतीच्या कुटुंबाची माहिती?
लोकसंख्या नियंत्रण कुटुंब कल्याण घोषवाक्य?
विभक्त कुटूंबाचे वैशिष्ट कोणते आहे?