मराठी भाषा
व्याकरण
डाव साधने वाक्यप्रचार कोणत्या जीवक्षेत्राशी संबंधित आहेत हे सांगून त्यांचा वाक्यात उपयोग कसा कराल?
1 उत्तर
1
answers
डाव साधने वाक्यप्रचार कोणत्या जीवक्षेत्राशी संबंधित आहेत हे सांगून त्यांचा वाक्यात उपयोग कसा कराल?
1
Answer link
डाव साधने म्हणजे संधी साधने
एखाद्या कामात सहज रित्या घुसुण आपलं काम करून घेणे हे कपट पद्धतीने केलेले काम म्हणजे त्याला डाव साधने असं म्हणतात म्हणजे संधी साधने.
म्हणजे तव्यावर पोळी भाजून घेणे.
उत्तर संधी साधने