2 उत्तरे
2
answers
नोकरी व पेशा यामध्ये फरक कोणता आहे?
1
Answer link
नोकरी - कराराप्रमाणे एका व्यक्तीने दुसन्या व्यक्तीला नेमून दिलेले काम पूर्ण करणे याला नोकरी असे म्हणतात.
पेशा - स्वतःचे ज्ञान व कौशल्य वापरून व शुल्क आकारून इतरांना सेवा देणे म्हणजेच पेशा होय. उदा. डॉक्टर, वकील इ.