प्रवास
निरजने एकूण 60 कि.मी. अंतरापैकी पहिले 20 कि.मी. अंतर ताशी 10 कि.मी. बेगाने पार पाडले, पुढील -20 कि.मी. अंतर ताशी 12 कि.मी. वेगाने व राहिलेले 20 कि.मी. अंतर ताशी 15 कि.मी. बेगाने कापले, त निरजचा संपुर्ण 60 कि.मी. अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers