आत्मचरित्र
पोस्टमनचे मनोगत आत्मकथन कसे लिहाल?
1 उत्तर
1
answers
पोस्टमनचे मनोगत आत्मकथन कसे लिहाल?
0
Answer link
पोस्टमनचे मनोगत / मी पोस्टमन बोलतोय..
(मराठी निबंध)
अरे मुलांनों! मी पोस्टमन काका आहे. आज मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडे सांगणार आहे. माझे नाव रमेश आहे. मी मूळचा रत्नागिरीचा. शिक्षण झाल्यावर मला पोस्टमनची नोकरी मिळाली आणि मी मुंबईला आलो.
माझे बालपण गावाकडचेच आहे. माझा हा पोस्टमनचा खाकी गणवेश तुम्ही पाहिलात का? आणि माझी ही खांद्याला लटकवलेली खाकी पिशवी ज्यात मी तुम्हा सर्वांची महत्वाची पत्रे वाटण्यास येतो ती पत्रे ठेवतो ही पाहिलीत का? माझा हा गणवेश आणि त्याबरोबरची माझी ही खाकी पिशवी म्हणजेच आमची पोस्टमनची ओळख असते.
माझी ही पोस्टमनची नोकरी सतत बदलीची असल्यामुळे माझी ओळख निरनिराळ्या भागातील लोकांकडे होत असे. मी सर्वाना त्यांची पत्रे देत असे , कोणाला त्यांच्या नोकरीचे पत्रक देण्यासाठी जायचो तर कोणाला त्यांच्या आप्तेष्टांनी पाठवेली खुशालीची पत्रे द्यायचो.
कोणाच्या बँकेकडून आलेले पत्र असो किंवा कोणाच्या परीक्षेचे हॉल तिकिट असो सर्व जण माझी वाट बघीत असत. परंतु आता हे सगळे काही प्रमाणात कमी झालाय..
संपूर्ण निबंध वाचण्यासाठी कृपया इथे क्लिक करा.www.sopenibandh.com