नातेसंबंध

मामाच्या मुलाची बायको माझी कोण?

2 उत्तरे
2 answers

मामाच्या मुलाची बायको माझी कोण?

0
बहीण

मामाच्या मुलाची बायको माझी बहीण होइल.
उत्तर लिहिले · 5/11/2022
कर्म · 7460
0
मामाच्या मुलाची बायको तुमची वहिनी होईल ; कारण मामाचा मुलगा भाऊ असतो.

उत्तर लिहिले · 5/11/2022
कर्म · 2530

Related Questions

सकारात्मक नातेसंबंध राखून ठेवण्यासाठी काय ठेवावा?
नवरा म्हणजे नेमक कोण?
माझे एका जवळच्या मित्राबरोबर भांडण झाले आहे (चूक त्याचीच आहे असे बाकीचे मोठी माणसे म्हणतात) व माझे बाकीचे सर्व मित्र पण त्याच्याच बाजूने आहेत पहिल्यासारखे माझ्याबरोबर बोलत नाहीत काय करावे बोलावे का नको? पण मला या गोष्टीमुळे खूप नैराश्य आले आहे काय करावे कृपया उपाय कोणता करावा?
बहिणीच्या नवऱ्याच्या भावाला काय बोलतात?
माझ्या आईच्या मामाची मुलगी माझी कोण?
एका पुरुषाची ओळख करून देताना त्यांच्या सोबतची स्त्री म्हणाली हा माझ्या सुनेच्या सासऱ्याचा एकुलता एक मुलगा आहे,तर तो पुरुष नात्याने त्या स्त्रीचा कोण असेल?
जगात निःस्वार्थ नात कोणतं आहे?