कथा साहित्य साहित्य

कथा या साहित्याची संकल्पना स्वरूप कसे स्पष्ट कराल?

1 उत्तर
1 answers

कथा या साहित्याची संकल्पना स्वरूप कसे स्पष्ट कराल?

0
कथात्मक साहित्याचा एक प्रकार. कथेचे कथन-श्रवण वा लेखन-वाचन ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने हा अत्यंत प्राचीन साहित्यप्रकार आहे. कथेची ही प्राचीन परंपरा अनेक प्रकारची उद्दिष्टे व तदनुषंगाने आलेली आशय-अभिव्यक्तीची अनेकविधता ह्यांनी संपन्न आहे.
उत्तर लिहिले · 29/10/2022
कर्म · 2530

Related Questions

नवसाहित्याची संकल्पना sनव साहित्याची संकल्पना स्पष्ट करायचं उत्तर?
नऊ साहित्याची संकल्पना स्पष्ट करा नऊ साहित्याची संकल्पना स्पष्ट करा?
नव साहित्य संकल्पना स्पष्ट करा?
व्यवहाराची भाषा व्यवहाराची भाषा व साहित्याची भाषा या संकल्पना विशद करा?
स्त्रीवादी साहित्याचा थोडक्यात परिचय करून द्या?
नव साहित्याची संकल्पना?
वयवहाराची भाषा व साहित्याची भाषा?