प्रदूषण

जल प्रदूषणाचा मासेमारी व्यवसायावर विपरीत परिणाम होतो का?

1 उत्तर
1 answers

जल प्रदूषणाचा मासेमारी व्यवसायावर विपरीत परिणाम होतो का?

2
अशा दूषित पाण्यात मासेमारी करणे, पोहणे शक्‍य होत नाही. जलजीवावर मोठे दुष्परिणाम होतात, रोगराई पसरते. जिथे पाणी साचून राहते अशा भागात प्राणवायू न मिळाल्यामुळे मासे मरतात. सांडपाणी व मैला यातील विषारी रसायने सूक्ष्म जलचर व मासे यांच्या अन्नात जातात.
उत्तर लिहिले · 31/10/2022
कर्म · 2530

Related Questions

वायु प्रदूषणात बाबा थोडक्यात माहिती लिहा किंवा वायू प्रदूषणाचे स्वभावभे धोके कोणते?
वायु प्रदूषण मनजे काय?
पाणी प्रदूषण कसे टाळावे आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी कसे प्यावे?
पाणी प्रदूषण कसे टाळता येईल?
ताजमहल कुठल्या नदीकाठी वसले आहे? कोणी व कशासाठी व केव्हा बांधले?
भारतातील नद्यांचे प्रदूषण व उपाययोजना स्पष्ट करा?
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय कोणते आहे?