अधिकारी
विशेष कार्यकारी अधिकारी झाल्यानंतरची कामे कोणकोणती असतात?
1 उत्तर
1
answers
विशेष कार्यकारी अधिकारी झाल्यानंतरची कामे कोणकोणती असतात?
3
Answer link
विशेष कार्यकारी अधिकारीपद यापूर्वी किमान शैक्षणिक पात्रता असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, तसेच नगरसेवकांना देण्यात येत होते, परंतु विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना सद्य:स्थितीत साक्षांकन करणे व उत्पन्न प्रमाणपत्र देणे या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत