सामान्य ज्ञान
जागतिक नारळ दिवस कधी साजरा केला जातो?
1 उत्तर
1
answers
जागतिक नारळ दिवस कधी साजरा केला जातो?
3
Answer link
भारतीय संस्कृतीत सुरुवातीपासूनच नारळाला मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे. एशिअन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी म्हणजेच APCCकडून नारळाचं महत्त्व आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी २००९ साली २ सप्टेंबर (२-९-२००९) हा जागतिक नारळ दिवस म्हणून घोषित झाला.जगभरातील 95 देशांमध्ये नारळाचं उत्पादन घेतलं जातं.
धन्यवाद...!!