मराठी चित्रपट मराठी भाषा चित्रपट

"इंदू" सिनेमाचे मराठी गाणे कोणते आहेत?

2 उत्तरे
2 answers

"इंदू" सिनेमाचे मराठी गाणे कोणते आहेत?

1
1.खुद शिकुनी बहुजनास शिकविले, बीज ज्ञानाचे जनांजनात रुजविले.
2. जिथं तिथं चमचम पडला ज्ञानाचा प्रकाश.
3. लेखणी मी सावित्रीची, देखणी लेक भीमाची.
4. नमन भिमरायासी नमन.
5. भाकरीच्या भुकेपरीस स्वाभिमान अंतरात.

मुव्ही लिंक https://youtu.be/By1WXcV82e
उत्तर लिहिले · 17/2/2023
कर्म · 9415
0

"इंदू" सिनेमामध्ये खालील मराठी गाणी आहेत:

  • गाणं: चलRecognize Karle
    गायिका: सोना महापात्रा

टीप: "इंदू" नावाचे अनेक चित्रपट आहेत, त्यामुळे ही माहिती कोणत्या चित्रपटाबद्दल आहे, हे निश्चित करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 480

Related Questions

2006 साली प्रदर्शित झालेल्या 'गाढवाचं लग्न' या मराठी चित्रपटात राजकुमारीची भूमिका कुणी केली आहे?
चित्रपट भाषेची पातळी लिहा?
चित्रपटाचे दृश्य निर्माण करणाऱ्या यंत्राचा परिचय करून घ्या?
चित्रपटाचे दृश्य निर्माण करणारे यंत्र कोणते आहे हे स्पष्ट करा?
चित्रपट आणि यंत्र परिचय?
चित्रपट दृश्य निर्माण करणार्‍या यंत्राची माहिती?
चित्रपटाचे दृश्य यंत्राचा परिचय करून द्या?