क्रीडा

IPL 2022 व 2023 चे प्रायोजकत्व कोणाकडे आहे?

2 उत्तरे
2 answers

IPL 2022 व 2023 चे प्रायोजकत्व कोणाकडे आहे?

1
हे प्रायोजकत्व टाटा समूहाकडे आहे.
2022 आणि 2023 साठी इंडियन प्रीमियर लीगसाठी शीर्षक प्रायोजक म्हणून चीनी फोन निर्माता Vivo ची जागा टाटा समूहाने घेतली.
उत्तर लिहिले · 26/8/2022
कर्म · 282915
1
टाटा 
उत्तर लिहिले · 2/12/2022
कर्म · 30

Related Questions

खेळाडू/क्रीडा प्रशीक्षक/व्यायामशाळा प्रशिक्षक यापैकी एक खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी कोणते प्रश्न विचारावेत?
नागपूर जिल्ह्याचा उमेश यादव हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?
श्रीलंनकेचा गोलंदाज चमिंडा वास याचे पुर्ण नाव कोणते?
खेलो इंडिया गेम्स 2023चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल?
आईपीएल 2022 मध्ये नव्याने समाविष्ट झालेले दोन संघ कोणते?
सचिन तेंडुलकर 10 वी नापास का झाला?
धावून (रनिंग) करून पाय दुखत आहेत, पिंढऱ्या व मांड्यात खूप त्रास (जाम) होत आहेत तर काय करावे?