क्रीडा

सचिन तेंडुलकर 10 वी नापास का झाला?

3 उत्तरे
3 answers

सचिन तेंडुलकर 10 वी नापास का झाला?

1
सचीन तेडुलकर 10 नापास का झाला ?
उत्तर लिहिले · 31/5/2022
कर्म · 25
0
10 वी नापास झाला म्हनुन आज तो क्रिकेटचा देव झाला पास झाला असता तर 11वी ला गेला असता.🤣🤞
उत्तर लिहिले · 31/5/2022
कर्म · 0
0
भारतरत्न आदरनीय सचिनजी तेंडुलकर ह्यांना लहानपणापासुन क्रीकेट खेळण्याची खुप आवड होती व भारतीय संघाकडुन सामने खेळण्यासाठी ते व्यस्त असायचे जेणेकरुन त्यांना अभ्यास करायला वेळ मीळत नसे व त्यामुळे ते10वी नापास झाले पण नापास  होउन सुद्धा ते मनाने खचले नाहीत नव्या उमेदीने त्यांनी स्वताला आवड असलेल्या क्रिकेट या खेळात मोठ्या आत्मवीश्वासाने खेळुन आपले करीयर केले व   व देशासाठी खेळुन त्यांनी जे योगदान दिले आहे त्याबद्यल  मी व आपण सर्व भारतीय आदरनिय भारतरत्न सचिनजी तेंडुलकर यांचे 

ऋणी आहोत

उत्तर लिहिले · 4/6/2022
कर्म · 3940

Related Questions

खेळाडू/क्रीडा प्रशीक्षक/व्यायामशाळा प्रशिक्षक यापैकी एक खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी कोणते प्रश्न विचारावेत?
नागपूर जिल्ह्याचा उमेश यादव हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?
श्रीलंनकेचा गोलंदाज चमिंडा वास याचे पुर्ण नाव कोणते?
IPL 2022 व 2023 चे प्रायोजकत्व कोणाकडे आहे?
खेलो इंडिया गेम्स 2023चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल?
आईपीएल 2022 मध्ये नव्याने समाविष्ट झालेले दोन संघ कोणते?
धावून (रनिंग) करून पाय दुखत आहेत, पिंढऱ्या व मांड्यात खूप त्रास (जाम) होत आहेत तर काय करावे?