हवामान
मार्च, एप्रिल, मे महिन्यात कोणता ऋतू असतो?
2 उत्तरे
2
answers
मार्च, एप्रिल, मे महिन्यात कोणता ऋतू असतो?
1
Answer link
मार्च एप्रिल मे महिन्यात वसंत ऋतू येतो
हिन्दू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसन्त ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल मे पूर्वार्ध या महिन्यांत वसन्त ऋतू असतो.
0
Answer link
मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये भारतात उन्हाळा ऋतू असतो.
या काळात तापमान वाढते आणि हवामान उष्ण आणि कोरडे होते.