धातू
पायाला तेल लावून कोणत्या धातूच्या वाटीने घासल्याने पाय काळे का पडतात?
1 उत्तर
1
answers
पायाला तेल लावून कोणत्या धातूच्या वाटीने घासल्याने पाय काळे का पडतात?
1
Answer link
कांस्य या धातूत तांबे किमान ७०% व जास्त उरलेले ३०% असते. जस्ताचे ऑक्साईड सफेद तर तांब्याचे काळे असते. जेव्हा आपण थोडे तूप (किंवा तेल) लावून पायाचे तळवे जोरात व दाब देऊन घासतो तेव्हा त्या घर्षणाने वाटीच्या खालच्या तळाच्या थरातील कांस्याचे त्यामध्ये शरीरातील उष्णता झपाट्याने उतरत गेल्याने तापमान साधारण १२०-१५० पर्यंत जात असावे असा माझा अंदाज आहे कारण कांस्य धातू उत्तम उष्णतावाहक आहे व आपण आपले तळवे अगदी गरम झाल्याचे अनुभवू शकतो. त्याने काशाच्या काही अंशाचे ऑक्सिडेशन झाले की पायाचे तळवे काळे दिसतात कारण तांब्याचे ऑक्साईड जस्ताच्या ऑक्साईडपेक्षा अधिक असते.
पायाचे तळवे घासण्यासाठी स्वयंचलित (काशाच्या) थाळ्या वापरल्या जात आहेत.