2 उत्तरे
2
answers
जर y = 2 ही x + 2y = 7 या समीकरणाची उकल आहे, तर x ची किंमत किती?
0
Answer link
y = 2 ( दिले आहे)
x = ?
x + 2y = 7 ( दिलेले समीकरण)
x + 2(2) = 7
x + 4 = 7
x = 7 - 4
x = 3
x ची किंमत 3 आहे.
पडताळा घेऊ..
x + 2y = 7
3 + 2(2) = 7
3 + 4 = 7
7 = 7...
0
Answer link
उत्तर:
जर y = 2 ही x + 2y = 7 या समीकरणाची उकल आहे, तर x ची किंमत काढण्यासाठी, y = 2 हे समीकरणामध्ये ठेवू:
x + 2(2) = 7
x + 4 = 7
x = 7 - 4
x = 3