महाराष्ट्र शासन कर्मचारी
अभ्यास
परिणामकारक बोलण्यासाठी कोण-कोणते घटक लक्षात ठेवावेत? अभ्यास प्रक्रियेशी निगडीत घटक थोडक्यात स्पष्ट करा.
मूळ प्रश्न: परिणामकारक बोलण्यासाठी कोण कोणते घटक लक्षात ठेवावेतपरिणाम कारक बोलण्यासाठी कोण कोणते अंग लक्षात ठेवावेत?
परिणामकारक बोलण्यासाठी तुमच्या शब्दकोशात परिणामकारक शब्द असणे गरजेचे ठरते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखात किंवा भाषणात ते शब्दांची पुनरावृत्ती करत नव्हते. त्यांचा शब्दकोश खूप मोठा होता म्हणून ते प्रत्येक गोष्ट लोकांना पटवून द्यायचे. म्हणून त्यांचे भाषण व बोलणे हे परिणामकारक होते. परिणामकारक बोलायचे असेल तर अगोदर शब्दांवर भर द्या. न्यूज बातम्या बघत चला. चारचौघात तुमचे दोन शब्द मांडत रहा, आपले विचार स्पष्टपणे मांडायला शिका. जास्तीत जास्त वाचन करा, बातम्या, न्यूजपेपर यांवर जोर द्या. जास्तीत जास्त भाषणांमध्ये सहभागी व्हा. यामुळे तुमचा न्यूनगंड दूर होईल. ज्या विषयावर तुम्हाला परिणामकारक बोलायचे आहे त्या विषयाची अपूर्ण माहिती तुमच्याकडे नसावी. माहिती असेल तरचं तुम्ही बोलू शकता. Confidance ने बोलणे म्हणजे आवाज मोठा करून किंवा body language perfect करून बोलणे किंवा डोळ्यात डोळे टाकून बोलणे असे नाही, खरं तर माझे शिक्षण काही movement मध्ये डोळे बंद करून आम्हाला शिकवायचे, कसंही बोला पण तुम्ही जे बोलता ते मुद्देसूद स्पष्टपणे बोलून समोरच्या व्यक्तीला समजले पाहिजे की तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करत आहात.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers