कर्ज
बँक
माझ्याकडे एका बँकेचे कर्ज आहे परंतु त्या बँकेचे व्याजदर जास्त आहे तो कर्ज मी माझ्या property paper's वर घेतलं आहे आता मला त्याच property documents वर दुसऱ्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे तर पहिल्या बँकेतून मला माझे कागदपत्र कसे घेता येईल व ती बँक मला काही कालावधीसाठी माझे कागदपत्रे परत देईल काय?
1 उत्तर
1
answers

5
Answer link
बँकेच्या नियमाने असे करता येत नाही जर तुम्ही कर्ज घेतलंय तर ते परतफेड केल्याशिवाय उताऱ्यावरील बोजा कमी होत नाही. तरी पण तुम्हाला काही पर्याय आहेत. 1. बँकेच्या अधिकाऱ्यांशी जर संपर्क व्यवस्थित असेल तर बँक टेकऑफ म्हणून एक पर्याय असतो. नवीन बँक जुन्या बँकेचे कर्ज परतफेड करू शकते.
2. कुणाकडून तात्पुरता स्वरूपात रक्कम घेऊन बँकेची रक्कम परतफेड करा व नवीन कर्ज काढून रक्कम देऊन टाका.