जिल्हा जिल्हा परिषद गाव अर्ज

आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत पथदिवे(high-mast light) लावण्यात आली होती. तरी ती सध्या बंद पडलेली आहे चालू करण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागेल?

1 उत्तर
1 answers

आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत पथदिवे(high-mast light) लावण्यात आली होती. तरी ती सध्या बंद पडलेली आहे चालू करण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागेल?

3
ग्रामपंचायतकडे
गावातील विविध सुविधा ह्या ग्रामपंचायतच्या  माध्यमातूनच दिल्या जातात. ग्रामपंचायत त्यासाठीच कर वसूल करत असते. ग्रामपंचायतला विविध विकास कामासाठी पंचायत समिती ,जिल्हा परिषद, आमदार व खासदार निधी व वित्त आयोगाचे निधी मिळत असतात. त्यात काही निधी व जमा झालेला कर त्या सुविधांची सोई- सुविधा करण्यासाठी वापरला जातो पथदिवे जरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाले असतील तरी त्याची देखभाल दुरुस्तीची हमी ही ग्रामपंचायतचीच  असते. तुम्ही ग्रामसेवक/ सरपंच नावाने अर्ज करू शकता.
उत्तर लिहिले · 9/3/2022
कर्म · 11785

Related Questions

माझ्या शेतात तलावाचा पाणी जाण्याचा मार्ग एका व्यक्तीने माती टाकुनी अडविले आहे तर मी काय करू कुठे अर्ज करू?
अर्ज लेखन म्हणजे काय?
गाॅस सिलेंडर पत्ता बदलण्यासाठी अर्ज दाखल कसा करावा व कसा लिहावा सर?
टी.सी.मिळणे बाबत अर्ज कसा करावा?
बचत गट राजीनामा अर्ज कसा करावा?
शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत अर्ज कसा करावा?
एका दूरचित्रवाणी संच बनविण्याचा कंपनीत विक्री अधिकारी या पदाच्या नोकरीसाठी अर्ज कसा करावा?