बचत अर्ज

बचत गट राजीनामा अर्ज कसा करावा?

1 उत्तर
1 answers

बचत गट राजीनामा अर्ज कसा करावा?

5
                                                        दिनांक -


मा. अध्यक्ष / सचिव 
मी श्रीमती / सौ कुमारी ....................

        या अर्जानुसार आपणांस कळवित आहे की, मी स्वखुशीने आपल्या महिला बचत गटाच्या सभासदत्वाचा राजीनामा देत आहे . भविष्या काळात आपल्या महिला बचत गटाला यदा कदाचित कोणत्याही सवलती अथवा लाभ मिळाल्यास  ( मी गटाच्या सभासदत्वाचा राजीनामा दिलेल्या असल्यामुळे ) माझा त्यावर कोणत्याही प्रकारचा अधिकार राहणार नाही याची मला पूर्ण जाणीव असून हे मला मान्य राहील.

       कृपया, या अर्ज द्वारे मी दिलेला आपला महिला बचत गटाचा राजीनामा त्वरित मंजूर करावा, ही विनंती.


                                                            आपली
                                                         ..................

उत्तर लिहिले · 26/9/2022
कर्म · 2530

Related Questions

माझ्या शेतात तलावाचा पाणी जाण्याचा मार्ग एका व्यक्तीने माती टाकुनी अडविले आहे तर मी काय करू कुठे अर्ज करू?
अर्ज लेखन म्हणजे काय?
गाॅस सिलेंडर पत्ता बदलण्यासाठी अर्ज दाखल कसा करावा व कसा लिहावा सर?
टी.सी.मिळणे बाबत अर्ज कसा करावा?
शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत अर्ज कसा करावा?
एका दूरचित्रवाणी संच बनविण्याचा कंपनीत विक्री अधिकारी या पदाच्या नोकरीसाठी अर्ज कसा करावा?
प्रॉपर्टी मिळवणेबाबत तहसिलदार यांना अर्ज कसा करावा?