नाव बदल जमीन नावाचा अर्थ

बिगर बहिणींच्या संमतीशिवाय भाऊ वडिलांची जमीन स्वतःच्या नावावर करू शकतो काय? होत असेल तर ते कसे काय?

1 उत्तर
1 answers

बिगर बहिणींच्या संमतीशिवाय भाऊ वडिलांची जमीन स्वतःच्या नावावर करू शकतो काय? होत असेल तर ते कसे काय?

3
बिगर बहिणींच्या संमतीशिवाय भाऊ वडिलांची जमीन(वडील मयत असल्यास) स्वतःच्या नावावर करू शकत नाही.पण काही ठिकाणी भाऊ - बहिणीत वाद असल्याने किंवा हक्क मागत असल्याने भाऊ (मुलगा ) परस्पर प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती सादर करतात. चुकीची माहिती नोंद करून माहिती लपविली जाते. अस आढळल्यास बहीण तक्रार करू शकते व स्वतः हक्क मागू शकते. जर वडील ह्यात असतील आणि जर वडीलांनी (मूळमालक) मृत्यूपत्र  केले किंवा बक्षीसपत्र फक्त मुलाच्या  नावाने केले तर ती जमीन फक्त मुलाच्या नावावरच होऊ शकते. 
उत्तर लिहिले · 10/4/2022
कर्म · 11745

Related Questions

पाच अक्षरी उलट सुलट नाव कसे सुचवाल?
दिनांक आणि टाईम वरुन जन्म नाव कसे काढता?
४ अक्षरी मुलींची नावे कोणती येतील?
माझ्या बाळाचा जन्म 22/07/2022 आहे जन्म नाव कोणते ठेवावे?
तारीख आणि वेळ या वरून बाळाचे नाव काय ठेवावे?
सातारच्या पेढ्यांना 'कंदी पेढे' असे का म्हणतात?
आडनाव हा प्रकार/प्रघात कधी व का सुरु झाला?