नाव बदल
कागदपत्रे
जमीन
नावाचा अर्थ
दोन भावांच्या नावावर सामाईक जमीन आहे. पण त्या जमिनीचे कागदपत्रे फक्त मोठ्या भावाकडे आहेत. ते कागदपत्रे मिळविण्यासाठी किंवा ती जमिन दोघांना आपल्या वेगवेगळ्या नावाने कागदपत्रे करण्यासाठी काय करावे लागेल.?
1 उत्तर
1
answers

3
Answer link
जमिनीची कागदपत्रे कुणाकडेही असू द्या तुम्ही जर सामाईक मालक असाल तर तुमची जमीन कुणीही विक्री करू शकत नाही. तुम्ही कागदपत्रे मिळवू शकतात. तलाठी व तहसील कार्यालयातून ७/१२ ,८अ फेरफार मिळवू शकतात.
शेत जमीन वेगवेगळ्या नावाने करण्यासाठी कमी खर्चात तहसीलदार अंतर्गत कलम ८५नुसार वाटप फक्त १०० रुपये पेपरवर होते त्यासाठी दोघांची समंती असावी किंवा कोर्टामार्फत देखील वाटप होते.