प्रसिद्धी
अलाहाबाद चे कोणते फळ प्रसिद्ध आहे?
1 उत्तर
1
answers
अलाहाबाद चे कोणते फळ प्रसिद्ध आहे?
3
Answer link
अलाहाबाद हे उत्तर प्रदेश राज्यातील पवित्र तीर्थस्थान आहे. गंगा यमुनेच्या संगमावर यमुनेच्या डाव्या तीरावर वसले आहे.प्राचीन काळापासून पवित्र मानण्यात आलेले क्षेत्र " तीर्थराज प्रयाग"ज्याला आपण प्रयाग राज असेही म्हणतो ते म्हणजेच अलाहाबाद येथे किल्ला बांधून अकबराने सुभ्याचे मुख्य ठाणे केल्यापासून हे नाव आले."अलाहाबाद चे प्रसिद्ध फळ हे पेरू " आहे. पेरू चे शास्त्रीय नाव हे सिडीयम गवाजाव्हा आहे. तर हिंदी मध्ये पेरू ला अमरुद असे म्हणतात.