प्रसिद्धी कंपनी

कंपनी संक्षिप्त माहितीपत्रक कधी प्रसिद्ध करते?

1 उत्तर
1 answers

कंपनी संक्षिप्त माहितीपत्रक कधी प्रसिद्ध करते?

1
कंपनीचे माहितीपत्रक म्हणजे ज्या पत्रकाने जनतेला कंपनीकडे ठेवी ठेवण्याचे किंवा कंपनीने विक्रीस काढलेले भागासाठी अर्ज करण्याचे किंवा कर्जरोखे खरेदी करण्याचे जाहीर निमंत्रण केले आहे अशी नोटीस, परिपत्रक,जाहिरात, अन्य स्वरूपाचे पत्रक किंवा माहितीपत्रक म्हणून वर्णन करता येईल सके पत्रक म्हणजे माहीतीपत्रक होय.
माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्र होय.माहितीपत्रक हे कमी वेळात,कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घरबसल्या पोहचवता येते.'माहितीपत्रक' हे फक्त पहिले जात नाही, तर ते 'वाचले' हि जाते.माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे नेहमी उपलब्ध राहू शकते.माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच असते. माहितीपत्रकाची गरज सर्वत्र असते.

माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे

१.माहितीला प्राधान्य

२.माहितीची उपयुक्तता

३.माहितीचे वेगळेपण

४.माहितीची आकर्षक मांडणी

५.माहितीची भाषाशैली
उत्तर लिहिले · 13/12/2021
कर्म · 121725

Related Questions

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या उद्देशाने झाली?
धारक कंपनी म्हणजे काय?
ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास ला बांधलेला किल्ला?
कंपनी मध्ये दाडी पुर्ण साप पाहिजे दोन तीन दिवसांनी डाढी केल्याने चेहरा खुप हरबड झाल्या सारखे वाटते असे कोणते टोब तील किंवा साबण आहे का काय इलाज होईल का सर?
Samsung कंपनी कुठली आहे?
कंपनीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
ईस्ट इंडियाने ईस्ट इंडिया कंपनी कुठे - कुठे स्थापन केल्या?