2 उत्तरे
2
answers
संप्रदाय शब्दाचा अर्थ काय होतो?
2
Answer link
सांप्रदाय या शब्दाचा अर्थ काय आहे? विशिष्ट विचारसरणी मानणारा व्यक्तींचा/ समुदायांचा संच म्हणजे संप्रदाय. विशेषतः पंथ या अर्थी तो येतो. वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, वैज्ञानिक संप्रदाय वगैरे कांही शब्द-समूह आहेत जिथे हा अर्थ जास्त ठळकपणे समोर येतो.
विशिष्ट विचारसरणी मानणारा व्यक्तींचा/ समुदायांचा संच म्हणजे संप्रदाय. विशेषतः पंथ या अर्थी तो येतो. वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, वैज्ञानिक संप्रदाय वगैरे कांही शब्द-समूह आहेत जिथे हा अर्थ जास्त ठळकपणे समोर येतो.
हिंदीमध्ये मात्र धर्म सुद्धा संप्रदाय होतो. तसा तो मराठीतसुद्धा आहे, पण कमी वापरला जातो. मराठीत धार्मिक दंगे असे स्पष्ट लिहितात जसे हिंदीत सांप्रदायिक दंगे असे होते.
0
Answer link
संप्रदाय या शब्दाचा अर्थ:
- समान विचारधारेचे लोक: विशिष्ट विचार, आचार आणि श्रद्धेनुसार चालणाऱ्या लोकांचा समूह.
- धार्मिक पंथ: विशिष्ट देवतेची उपासना करणारे किंवा विशिष्ट धार्मिक तत्त्वांचे पालन करणारे लोक.
- गुरु परंपरा: एका गुरुने सुरू केलेली आणि त्यांच्या शिष्यांनी पुढे चालवलेली परंपरा.
उदाहरण: वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय.
अधिक माहितीसाठी: